

Elephants, Leopards, Dogs and Courts: How 2025 Turned Into India’s Most Turbulent Wildlife Year
esakal
वर्ष २०२५ संपत असताना, भारतातील वन्यजीव क्षेत्रात अनेक घटना चर्चेत राहिल्या. हत्तींच्या वादग्रस्त स्थलांतरापासून बिबट्या आणि वाघांच्या हल्ल्यांपर्यंत, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येपर्यंत आणि मुंबईतील कबुतरांच्या खाद्यप्रकरणापर्यंत या सर्व घटनांनी पर्यावरणप्रेमी, ग्रामीण आणि शहरी नागरिकांना हादरवून सोडले. या प्रकरणामुळे सामाजीक आणि राजरीय स्तरावर चांगलची चर्चा निर्माण झाला होती.