हनी सिंगच्या पुतण्यासह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू, भरधाव कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून धडक; बर्थडे पार्टीहून परतताना दुर्घटना

Honey Singh's Nephew Death प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंगच्या पुतण्यासह त्याच्या मित्राचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीय. रस्त्यावर उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक होऊन हा अपघात झाला.
Honey Singh's Nephew Death

Honey Singh's Nephew Death

Esakal

Updated on: 

प्रसिद्ध गायक योयो हनी सिंहच्या पुतण्यासह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीहून परतत असताना रविवारी पहाटे ही दुर्घटना घडली. पंजाबच्या जालंधर इथं अपघात झाला. कार रस्त्याकडेला उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून हा अपघात झाल्याची माहिती समजते.

Loading content, please wait...