Yogi Adityanath: 'बिमारू' राज्याचा कायापालट! ९ लाख कोटींचे बजेट आणि सुशासनाचे मॉडेल; योगींनी मांडला ९ वर्षाच्या प्रगतीचा अहवाल

Yogi Adityanath Releases ‘9 Years of Governance’ Report: योगींच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशचा कायापालट: ‘नवनिर्माणाची ९ वर्षे’ पुस्तकाचे प्रकाशन; यूपीचा विकास मॉडेल चर्चेत
yogi adityanath government 9 years in uttar pradesh

yogi adityanath government 9 years in uttar pradesh

esakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी लखनौ येथील लोकभवनमध्ये 'नवनिर्माणाची ९ वर्षे' (नव निर्माण के 9 वर्ष) या पुस्तकाचे विमोचन केले. २०१७ पासून उत्तर प्रदेशच्या सत्तेत असलेल्या योगी सरकारने आपल्या कार्यकाळातील यशाचा लेखाजोखा मांडताना, ९ वर्षांच्या सुशासनाचे मॉडेल जगासमोर ठेवले आहे.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले की, ही प्रगती उत्तर प्रदेशातील २५ कोटी जनतेचा विश्वास आणि 'डबल इंजिन' सरकारच्या धोरणांचे फळ आहे.

<div class="paragraphs"><p>yogi adityanath government 9 years in uttar pradesh </p></div>
Uttar Pradesh Day : 'बीमारू' युपी कसे बनले देशाचे 'ग्रोथ इंजिन'? स्थापना दिनानिमित्त CM योगींचा गौरवशाली संदेश
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com