CM Yogi Adityanath criticizes Abu Azmi and Samajwadi Party : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तर प्रशासक असल्याचं म्हणत त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केल होता. त्यांच्या या विधानानंतर आता मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याचे पडसाद उत्तर प्रदेशच्या विधानसभेतही बघायला मिळाले आहेत.