

Yogi Adityanath Applauds Nana Patekar For Helping Farmers Without Publicity And Making A Difference Through Social Work
esakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले. लखनऊ येथील लोक भवनात उत्तर प्रदेश पोलिसांच्या 'खाकी का सितारा' या नव्या गीताच्या लॉन्चिंग कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी नाना पाटेकर यांच्या सामाजिक योगदानाचा विशेष उल्लेख केला.