Political Attack: 'राहुल गांधी म्हणजे दिवाळीतील फुसका फटाका!' असे का म्हणाले योगी आदित्यनाथ?

Yogi Adityanath Political Remark Rahul Gandhi UP Election: दिवाळीत काही रॉकेटला आग लावली, तरी ते आकाशात झेपावत नाहीत. जमिनीवरच धूर सोडून विझतात. राहुल गांधी यांचीही आता अशीच अवस्था झाली असून, त्यांच्यातील दारुगोळा आता संपलेला आहे, अशी टीका यांनी केली.
Yogi Adityanath Political Remark Rahul Gandhi UP Election

Yogi Adityanath Political Remark Rahul Gandhi UP Election - AI Image

esakal

Updated on: 

Gorakhpur: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर अतिशय तिखट शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधी म्हणजे दिवाळीतील फूसका फटाका असून, यांच्यातील दारुगोळा संपला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...