Rail One OTT: आता तिकीट बुकिंग अॅपमध्ये चित्रपट आणि सिरीज मोफत पाहू शकाल, खास फीचर सुरू, कसं काम करणार?

Rail One App OTT: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. नव्याने लाँच झालेल्या भारतीय रेल्वे सुपर अॅप 'RailOne' मध्ये आता मोफत OTT मनोरंजन उपलब्ध आहे. हे अॅप १ जुलै २०२५ रोजी लाँच केले आहे.
Railone app waves Feature
Railone app waves FeatureESakal
Updated on

रेल्वेचे नवीन सुपर अॅप 'रेल वन' नुकतेच सर्वसामान्यांसाठी लाँच करण्यात आले आहे. हे अॅप प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरून डाउनलोड करता येते. अँड्रॉइड फोन वापरकर्ते आणि आयफोन वापरकर्ते दोघेही या अॅपद्वारे ट्रेन तिकिटे बुक करू शकतात. तुम्ही अनारक्षित तिकिटे खरेदी करू शकता आणि प्लॅटफॉर्म तिकिटे देखील घेऊ शकता. आता या अॅपवर आणखी एक खास फीचर सुरू करण्यात आले आहे. आता तुम्ही रेल वन अॅपवर चित्रपट आणि मालिका मोफत पाहू शकाल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com