Crime: जयपूरमध्ये आणखी एक कारनामा! हॉटेलमधील जोडप्याच्या व्हिडिओनंतर, आता कार आणि बाथरूममधील Video लीक

Jaipur Crime: जयपूरच्या पंचतारांकित हॉटेलमधील जोडप्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर अजून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. व्हिडिओ बनवून तरुणाने हे कृत्य केले आहे.
file photo
file photoesakal
Updated on

जयपूरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जोडप्याच्या व्हायरल व्हिडिओचे प्रकरण अजून शांत झाले नव्हते की आता आणखी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. यावेळी हे प्रकरण आणखी गंभीर आहे. जिथे एका महिलेने आरोप केला आहे की, आरोपी तरुणाने बाथरूममध्ये आंघोळ करत असताना तिचा गुप्त व्हिडिओ बनवला. नंतर तोच व्हिडिओ दाखवून हॉटेल आणि कारमध्ये तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com