Zomato Platform Fee Hike : झोमॅटोवरून ऑर्डर करणं पडणार महागात; कंपनीकडून प्लॅटफॉर्म शुल्कात 'इतक्या' रुपयांची वाढ...

Zomato raises platform fee amid festive season 2025 : प्लॅटफॉर्म शुल्क हे प्रत्येक ऑनलाइन ऑर्डरवर आकारली जाणारी अतिरिक्त रक्कम असून २०२३ मध्ये झोमॅटो आणि स्विगीने हे शुल्क लागू केले होते.
Zomato Platform Fee Hike to ₹12 in 2025 | Festive Season Charges
Zomato Platform Fee Hike to ₹12 in 2025 | Festive Season Chargesesakal
Updated on

ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी झोमॅटोने प्लॅटफॉर्म शुल्कात दोन रुपयांची वाढ केली आहे. हे शुल्क आता १० रुपयांवरून १२ रुपये करण्यात आलं आहे. हे शुल्क वस्तू आणि सेवा कर व्यतिरित असल्याने आता झोमॅटोवरून ऑर्डर करणंही महाग होणार आहे. यापूर्वी स्विगीनेनेही प्लॅटफॉर्म शुक्लात वाढ केली आहे. त्यानंतर आता झोमॅटोनेही वाढ केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com