
Viral Video of Zomato Rider: देशभरातील झोमॅटो डिलिव्हरी रायडर्सनी सांताक्लॉजची वेशभूषा केली आणि ख्रिसमसच्या दिवशी ग्राहकांना आश्चर्यकारक भेटवस्तू दिल्या. पण, ख्रिसमस साजरा करणा-या रायडर्सना त्रास दिल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.