
11th Admission Process: दहावीचा निकाल १३ मे २०२५ रोजी जाहीर झाला असून, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने यंदा मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख विभागांमध्ये अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया प्रथमच पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे.