

Eligibility Criteria for AFCAT 1 2026
Esakal
Indian Air Force officer Job Vacancy: भारतीय वायुदलात अधिकारी म्हणून करिअर करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनासाठी आनंदाची बातमी आहे. आता भारतीय वायुदलाच्या सामान्य प्रवेश परीक्षेसाठी (AFCAT 1/2026) अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.