
Russian Universities For MBBS: अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं परदेशातून मेडिकल शिक्षण घेण्याचं. पण त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो, म्हणून बरेच जण मिळेल त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का? आता तुमचं हे स्वप्न कमी खर्चातही पूर्ण होऊ शकतं! कसं ते, चला जाणून घेऊया.