Bank Layoff: IT नंतर आता बँकिंग क्षेत्रातही नोकरकपातीचं वादळ; AI आणि रोबोट्समुळे 7000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

AI Layoffs Hit Banking Sector: AI आणि ऑटोमेशनच्या वाढत्या वापरामुळे आता IT नंतर बँकिंग क्षेत्रातही हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर संकट निर्माण झालं आहे.
AI Layoffs in Banking Sector: 7000 Jobs at Risk Due to Automation and Robots

AI Layoffs in Banking Sector: 7000 Jobs at Risk Due to Automation and Robots

sakal

Updated on

Banking Jobs Under Threat Due to AI and Robots: IT कंपन्यांमध्ये सुरू झालेल्या नोकरकपातीच्या बातम्या अजून थंडावलेल्या नाहीत, तोपर्यंत आता बँकिंग क्षेत्रातूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकेकाळी हजारो लोकांच्या रोजगाराचा आधार असलेल्या बँकांमध्ये आता AI, ऑटोमेशन आणि रोबोट्सची एंट्री वाढत चालली आहे. त्यामुळे ‘माणूस विरुद्ध मशीन’ ही चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. जगप्रसिद्ध स्टँडर्ड चारटर्ड बँकेने हजारो कर्मचाऱ्यांची पदे कमी करण्याची तयारी सुरू केल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com