Download AIIMS CRE 2024 notification PDF to check eligibility : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. देशभरातील एम्समध्ये ग्रुप 'ब' आणि ग्रुप 'क' च्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे १०वी आणि १२वी उत्तीर्ण झालेल्यांनाही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. ३१ जानावेरी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.