विशेष : अर्थशास्त्र : भविष्यातील रोजगाराच्या अमर्याद संधी

अर्थशास्त्राच्या अभ्यासातून बँकिंग, भारतीय आर्थिक सेवा, कॉर्पोरेट क्षेत्र, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय संस्थांपर्यंत उच्च दर्जाच्या करिअरच्या अमर्याद संधी
Environmental Economics

Environmental Economics

Sakal

Updated on

डॉ. रीता शेटीया सहाय्यक प्राध्यापिका

अर्थशास्त्र हा विषय केवळ आकडेमोड किंवा शेअर बाजारापुरता मर्यादित नसून तो सरकारी धोरणे, सामाजिक विकास आणि जागतिक व्यापाराचा मुख्य कणा आहे. दैनंदिन व्यवहारातही या विषयाचा मोठा उपयोग होतो. अनेक विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र कठीण वाटते; परंतु योग्य संकल्पना आणि प्रात्यक्षिक उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेतल्यास हा विषय अत्यंत सोपा बनतो. या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास अनेक उच्च दर्जाच्या आणि प्रतिष्ठित करिअर संधी उपलब्ध होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com