

PhD Scholarship Policy
ESakal
नागपूर : राज्यातील विविध घटकांतील विद्यार्थ्यांना पीएचडीच्या संशोधनासाठी बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांच्या संशोधन विषयांचा प्रत्यक्ष उपयोग भविष्यातील कामकाजाला होतो का, याचीही तपासणी केली जाणार आहे.