वैमानिक प्रशिक्षण हे तर ‘स्किल ट्रान्स्फर’!

मोठेपणी वैमानिक (पायलट) होऊन विमान उंच उडवायचं असं अनेकांचं स्वप्न असतं.
Pilot
Pilotsakal
Updated on

- कॅप्टन नितीन वेलदे, वैमानिक प्रशिक्षक

मोठेपणी वैमानिक (पायलट) होऊन विमान उंच उडवायचं असं अनेकांचं स्वप्न असतं. त्यापैकी काहींना भारतीय वायूसेनेत भरती होण्यात यश येतं, तर काही विद्यार्थी प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांचे वैमानिक होतात. विमान कोणतंही असलं, तरी त्याचा चालक या नात्याने सर्व जबाबदारी वैमानिकावर असते. त्याच्यावर कित्येक जणांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे त्याच्यात दुर्दम्य आत्मविश्‍वास लागतो आणि अखंड सावधानताही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com