

Eligibility Criteria for Bank of India Job Positions
Esakal
Bank of India Mega Recruitment 2025: बँक ऑफ इंडिया, मुंबईतर्फे २०२५ साठी नवीन भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, कायदा अधिकारी आणि व्यवस्थापक या विविध पदांसाठी एकूण ११५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.