करा आत्तापासुन सुरुवात, आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी...

गुंतवणुक स्ट्रॅटेजी कशी असावी ह्या विषयावर चर्चा...
best investment option for your child higher education
best investment option for your child higher educationsakal

मुलांना चांगले शिक्षण देणे ही पालकांची जबाबदारी आहे. मात्र आजच्या काळात चांगल्या शिक्षणासाठी लाखो रुपयांची गरज आहे. आजपासून 8 - 10 वर्षांनंतरची परिस्थिती पाहिली तर हा खर्च अनेक पटींनी वाढेल म्हणूनच आतापासूनच नियोजन सुरू करणे महत्त्वाचे आहे.

best investment option for your child higher education
Education : आदिवासी विद्यार्थ्यांना ‘नीट’साठी मोफत प्रशिक्षण, दुर्गम भागात दर्जेदार शिक्षण पोहचावे म्हणून पोलिस अधीक्षकांची संकल्पना

चक्रवाढ व्याज, जास्त मुदतीची गुंतवणूक याद्वारे तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्व गरजा सहज पूर्ण करू शकता.  तुमची बचत वाढवा, कर वाचवा, कमी जोखीम निवडा आणि संपत्ती निर्माण करा. जर तुम्हाला कमी वेळेत चांगला परतावा हवा असेल तर त्यासाठी तुम्ही कोणत्या म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी ?

best investment option for your child higher education
Education Department : मास्तरांनो, एक चूक पडू शकते महागात! शाळेत तंबाखू, मद्यसेवन केल्याचे आढळल्यास थेट होणार कारवाई

ह्याच शंकांचे निरसन करण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ‘ सकाळ मनी’ ने एड्यूफंड च्या साहयाने ‘मुलांचे शिक्षणासाठीचे गुंतवणूक नियोजन’ या विषयावर इन्वेस्टर अवेर्नेस प्रोग्राम चे आयोजन केले आहे.

इक्विटी मार्केट्स चा वापर आपण उज्ज्वल भविष्यासाठी कसा करू शकतो. सेन्सेक्स 66000 वरून 1 लाख ला कधी जाणार. गुंतवणुक स्ट्रॅटेजी कशी असावी ह्या विषयावर चर्चा होईल.

best investment option for your child higher education
Pune Accident : शिवाई बसची कारला धडक देऊळगाव मही येथील युवकाचा मृत्यू

ठिकाण -  एम.ई.स ऑडिटोरियम, बाल शिक्षण मंदिर स्कूल, 131, मयूर कॉलोनी, कोथरूड, पुणे    

वेळ - शनिवार 22 जुलै 2023 सकाळी 10.30 वाजता. 

 तज्ञ मार्गदर्शक -          श्री. सुहास राजदेरकर, अर्थतज्ञ

श्री. अरिंदम सेनगुप्ता, सी आय ओ आणि को फाउंडर, एड्यूफंड

 प्रवेश सर्वांसाठी विनामुल्य - सर्व उपस्थिताना चहा व नाश्ता ची सोय.

अधिक माहिती आणि सहभागासाठी नोंदणी 8591734510 ह्या  व्हॉट्स अप नंबर वर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com