

Eligibility Criteria For BHC Recruitment 2026
Esakal
Bombay High Court Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत मुंबई मुख्यालय तसेच नागपूर व छत्रपत संभाजीनगर खंडपीठासाठी एकूण २३३१ रिक्त पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया दोन वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार असून, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.