PM Yuva Scheme 3.0 : युवा लेखकांसाठी मोठी संधी! पीएम युवा योजना 3.0 सुरू, काय आहे पात्रता जाणून घ्या

PM Yuva 3.0 Eligibility: शिक्षा मंत्रालयाची पीएम युवा योजना 3.0 भारतीय युवा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली आहे. जर तुम्हाला ही लेखनाची आवड असल्यास तुम्ही देखील या संधीचा लाभ घेऊ शकता.
PM Yuva Scheme 3.0
PM Yuva Scheme 3.0Esakal
Updated on

Youth writers program 2025: पीएम युवा योजना 3.0 म्हणजेच PM-YUVA 3.0 चं उद्घाटन शिक्षामंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने केलं आहे. ही योजना भारतातील युवा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे ते आपल्या लेखन कौशल्यांद्वारे देशाच्या समृद्ध धरोहर आणि आधुनिक विकासाचे प्रतिनिधित्व करू शकतील. या योजनेंतर्गत 30 वर्षांखालील लेखकांना मार्गदर्शन देणं आणि त्यांना लेखन कौशल्यं आणि पुस्तकमधील समुदायाला प्रोत्साहन देणं हा उद्देश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com