Byju’s Founder Jail : 'बायजू'चे संस्थापक रविंद्रन यांना सिंगापूरच्या न्यायालयाचा झटका, ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Byju Legal Issue : 'बायजूस’चे संस्थापक बायजू रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाने 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्यांना स्वतःहून हजर राहण्याचे आणि कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते.
Byju’s founder Byju Raveendran faces legal setback as Singapore court sentences him to six months in jail over non-compliance with court orders.

Byju’s founder Byju Raveendran faces legal setback as Singapore court sentences him to six months in jail over non-compliance with court orders.

esakal

Updated on

भारतातील सर्वात प्रतिष्ठित स्टार्टअप्सपैकी एक 'बायजूस' (Byju’s) या एडटेक कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंगापूरच्या न्यायालयाने रवींद्रन यांना मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने त्यांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने नमूद केले की, एप्रिल २०२४ पासून रवींद्रन यांनी त्यांच्या मालमत्तेशी संबंधित न्यायालयाचे अनेक आदेश वारंवार मोडले; याच कारणामुळे त्यांना ही कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com