

High Ambitions: Why 'Dhyas' is the Ultimate Driving Force in Corporate and Sports Careers
Sakal
विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर
सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीत आयुष्यात कमावलेल्या अनन्यसाधारण यशाचे काही महत्त्वाचे घटक सांगितले. त्यामध्ये सर्वाधिक प्राधान्यक्रम उच्च ध्यासाला असे सांगितले ध्येयपूर्तीसाठी किती कष्ट व मेहनत घेत आहात,