करिअर वेध : प्राधान्यक्रम ठरवताना

करिअर, खेळ आणि वैयक्तिक आयुष्यात योग्य प्राधान्यक्रम ठरवण्याचे महत्त्व; बदलत्या टप्प्यांनुसार लवचिकतेने निर्णय घेतल्यास यशाची वाट सुकर
Career Priorities

Career Priorities

Sakal

Updated on

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

विद्यार्थी अवस्थेपासून वय वाढेपर्यंत प्रत्येक जण आयुष्यातील चढ-उतारांचा अनुभव घेतो. या प्रवासामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक निर्णय घ्यावे लागतात. काही बरोबर ठरतात, तर काही चुकीचे. परंतु या प्रक्रियेत आपण आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती महत्त्व देतोय आणि कधी देत नाही, हे महत्त्वाचे ठरते. त्यामुळेच ‘प्राधान्य’ या घटकाला फार महत्त्व आहे. आपण आयुष्यात कशाला, कधी आणि किती प्राधान्य देतो यावर आपले यशापयश अवलंबून असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com