How to Check CBSE Result Online: दहावी आणि बारावी सीबीएसई बोर्डाच्या निकालाचा काउंटडाउन सुरू झाला असून, लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी दोन्ही वर्गांचे निकाल एकाच दिवशी जाहीर होणार आहेत. कोणत्याही क्षणी निकाल घोषित होऊ शकतो.
How to Check CBSE Result Online: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्ड दहावी आणि बारावीचा निकालाचा काउंटडाउन सुरू झाला असून, लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी दोन्ही वर्गांचे निकाल एकाच दिवशी जाहीर होणार आहेत.