
UPI fee payment schools
ESakal
शाळांमध्ये डिजिटल पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शाळांना एक पत्र जारी केले आहे. या पत्रात, शिक्षण मंत्रालयाने NCERT, CBSE, KVS आणि NVS सारख्या सर्व शैक्षणिक संस्थांना फी भरण्यासाठी डिजिटल पेमेंट पद्धती, विशेषतः UPI, स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.