CET Paper Leak : परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बंद करुन ठेवले ? सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षा पुन्हा पेपर फुटल्यामुळे गोंधळ

विद्यार्थ्यांनी सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला. शिवाय परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला.
cet paper leak sarthi barti mahajyoti savitribai phule pune university scam education
cet paper leak sarthi barti mahajyoti savitribai phule pune university scam education Sakal

Pune News : आज (दि.१०) पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर झेरॉक्स सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या तर प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आल्याने विद्यार्थ्यांनी सार्वत्रिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवला. शिवाय परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बंद करुन ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या परीक्षेत गोधंळ होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी २४ डिसेंबरला परीक्षा झाली होती. त्यात सेटचा २०१९ चा पेपर जसाच्या तसा आला होता. त्यामुळे २४ तारखेची परीक्षा रद्द करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com