GATE and JAM Exam 2025 : प्रयागराजमधील गेट आणि जेएएम 2025 च्या परीक्षा केंद्रात बदल, 'या' शहरात होणार परीक्षा
GATE and JAM Exam 2025 Prayagraj center : प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरु असल्याने ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग आणि जॉइंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स परीक्षा आता लखनौमध्ये होणार आहे
GATE and JAM Exam 2025 Prayagraj center: महाकुंभाच्या कारणामुळे प्रयागराजमध्ये होणाऱ्या ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE) आणि जॉइंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स (JAM) च्या परीक्षा केंद्र लखनौमध्ये हलविण्यात आली आहेत.