DDA Recruitment 2025: दिल्ली विकास प्राधिकरणमध्ये 1383 पदांसाठी भरती जाहीर, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Eligibility Criteria for DDA Jobs: दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी (DDA) मध्ये जूनियर इंजिनिअरसह विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी DDA च्या अधिकृत वेबसाइट dda.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात
Delhi Vikas Pradhikaran Jobs: तुमचं शिक्षण जर इंजिनिअरिंग क्षेत्रात झालं असेल आणि तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये जूनियर इंजिनिअर आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.