Delhi Metro 2025 : दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये मेगा भरती, महिना ६५००० पगार; अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर माहिती
Delhi Metro Recruitment 2025 : दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (DMRC) ने 2025 मध्ये सिस्टम सुपरवायझर आणि सिस्टम तंत्रज्ञ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि इच्छुक उमेदवारांना 28 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावे
Delhi Metro Vacancy: दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (DMRC) ने सिस्टम सुपरवायझर आणि सिस्टम तंत्रज्ञ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार डीएमआरसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या भरतीचा नोटिफिकेशन तपासू शकतात.