भविष्यवेध : डिझाइन क्षेत्रातील वैविध्य

ड्रॉइंगची आवड पुरेशी नाही; आर्किटेक्चर, एनआयडी आणि एनआयएफटीमधील कामाचे स्वरूप, कौशल्ये व स्वभावातील फरक समजूनच डिझाइन करिअरची योग्य दिशा ठरवा
Architecture vs. NID vs. NIFT: Decoding the Three Pillars of Design Careers

Architecture vs. NID vs. NIFT: Decoding the Three Pillars of Design Careers

Sakal

Updated on

प्रा. विजय नवले, करिअर मेंटॉर

डिझाइन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर ‘नाटा’ (आर्किटेक्चर), ‘एनआयडी’ आणि ‘एनआयएफटी’ हे तीन प्रमुख मार्ग आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांना किंवा पालकांना वाटते की तिन्ही ठिकाणी फक्त ड्रॉइंगची आवड असली की पुरेसे आहे; परंतु प्रत्यक्षात या तिन्ही क्षेत्रांचे स्वरूप, कामाची पद्धत आणि आवश्यक कौशल्ये वेगवेगळी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचा स्वभाव, ॲप्टिट्यूड, निरीक्षणशक्ती, कल्पकता आणि काम करण्याची पद्धत ओळखणे महत्त्वाचे ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com