प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती योजना

आर्थिक दुर्बल घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना आठवीपासून बारावीपर्यंत दरमहा शिष्यवृत्ती देऊन शिक्षणातील गळती रोखण्याचा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) चा प्रयत्न
National Means Cum Merit Scholarship (NMMS) exam details for students

National Means Cum Merit Scholarship (NMMS) exam details for students

Sakal

Updated on: 

जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणे, त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे, सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात त्यांना आर्थिक मदत करणे, आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखणे, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही योजना राबविली जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com