साईसिमरनने एम. ए. मास कम्युनिकेशन (M. A. Mass Communication) कोर्समध्ये विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल हे पारितोषिक देण्यात आले.
शिराळा : शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University Kolhapur) ६१ व्या दीक्षान्त समारंभात शिराळा येथील कु. साईसिमरन हिदायत घाशी (Sai Simran Hidayat Ghashi) हिला ‘श्री. वसंतराव पुराणिक’ पारितोषिक (Shri Vasantrao Puranik Award) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.