Career tips : करिअर आणि जीवनात यशस्वी व्हायचंय? 'या' 5 टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील!
women's empowerment : करिअर आणि जीवनात यश मिळवण्यासाठी ध्येयनिर्धारण कसे करायचे, याबद्दल जाणून घ्या. 'स्वतःला ओळखा' पासून 'SMART' ध्येये ठरवण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या टिप्स.
करिअर आणि जीवनात यश मिळविण्यासाठी ध्येयनिर्धारण ही पहिली आणि सर्वांत महत्त्वाची पायरी आहे. महिलांनी स्वतःची ध्येये ठरवणे आणि ती गाठण्याची योजना आखणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्याविषयी टिप्स बघूया.