HPCL Jobs Alert: सरकारी नोकरीचा बंपर चान्स! डिप्लोमा ते CA उमेदवारांसाठी लाखोंच्या पगारासह HPCL मध्ये 700+ जागा, असा करा अर्ज

HPCL Recruitment 2026: HPCL मध्ये 700+ पदांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा ते CA उमेदवारांसाठी लाखोंच्या पगारासह सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.
HPCL Vacancy 2026: Apply Online for 731 Posts, Check Eligibility, Salary & Last Date

HPCL Vacancy 2026: Apply Online for 731 Posts, Check Eligibility, Salary & Last Date

Sakal

Updated on

HPCL recruitment 2026 apply online: सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. प्रसिद्ध पेट्रोल कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) ने यावर्षासाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली असून 700 पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे डिप्लोमा, ग्रॅज्युएट ते CA अशा विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. एवढंच नाही तर लाखोंमध्ये पगार, स्थिर नोकरी आणि सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी, या सर्वांमुळे ही भरती अनेकांसाठी 'ड्रीम जॉब' ठरू शकते. त्यामुळे संधी गमावू नका; पात्र असाल तर त्वरित अर्जाची तयारी सुरू करा!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com