IGNOU 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! IGNOU री-रजिस्ट्रेशनची डेडलाइन पुढे ढकलली; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Eligible for IGNOU Re-Registration 2026: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने पुनर्नोंदणीची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे जानेवारी २०२६ च्या सत्रासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही सुविधा ODI आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे
IGNOU Re-Registration 2026

IGNOU Re-Registration 2026

esakal

Updated on

Indira Gandhi National Open University Re-Registration 2026: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) जानेवारी २०२६ च्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. विद्यापीठात पुनर्नोंदणीची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पूर्वी ही अंतिम तारीख ३१ जानेवारी असायची, परंतु विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सरकारी विद्यापीठाने ती वाढवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com