Eligibility Criteria for IIT Admission Without JEE
Esakal
एज्युकेशन जॉब्स
IIT Admission Without JEE: आनंदाची बातमी! आता जेईईशिवाय प्रवेश मिळणार 'या' IIT मध्ये, जाणून घ्या कसे
Eligibility Criteria for IIT Admission Without JEE: जेईई मेनमध्ये चांगला निकाल लागल्यानंतरच विद्यार्थी जेईई अॅडव्हान्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. आणि जेईई अॅडव्हान्समध्ये टॉप करणार्यांनाच IIT मध्ये प्रवेश मिळतो. पण देशातील कोणत्या IIT कॉलेजमध्ये आता जेईईशिवाय प्रवेश मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात
IIT Admission 2025: अनेक विद्यार्थ्यांचे अभियंता होण्याचे स्वप्न असते. बारावी सायन्सनंतर जेईई मेन आणि जेईई अॅडव्हान्स या दोन्ही परीक्षांद्वारे देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो.

