Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

Who Is Major Navya Shekhawat: अवघ्या पाच वर्षांच्या आर्मी करिअरमध्ये मेजर नव्या शेखावत यांनी राष्ट्रपतींच्या ADCपदापर्यंत मजल मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ADC म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आर्मी ऑफिसर ठरल्या आहेत.
Indian Army Success Story

Major Navya Shekhawat Becomes First Woman Army Officer as President's ADC

eSakal

Updated on

Major Navya Shekhawat: आपण टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर बघितले असेल की भारताचे राष्ट्रपती जिथे जातात त्यांच्यासोबत आजूबाजूला मोठे सैनिकी अधिकारी दिसतात. आपल्यात खूप लोकांना वाटते आपणही अशा पदावर जावं. असेच स्वप्न एक तरुण महिला आर्मी ऑफिसर मेजर नव्या शेखावत यांनी पूर्ण केले आहे. मेजर शेखावत यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ADC म्हणून नियुक्ती झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com