
Indian Railways vacancies : सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. रेल्वेकडून लवकरच १०३६ पदांसाठी मेगाभरती केली जाणार आहे. यासाठी रेल्वे विभागाकडून जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड कॅटगरीच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.