

Indian students on a US university campus reflecting the declining trend in enrollment due to stricter immigration policies and job uncertainty.
esakal
Impact of US Immigration Policies on Indian Students : भारतीय विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पसंती असते पण आता परिस्थिती बदलत आहे. अमेरिकेत शिक्षण घेण्याची रुची आता कमी होत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. जसं की,राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाची धोरणे आणि पदवी प्राप्त असूनही नोकरीबाबत असलेली अनिश्चिततेची परिस्थिती, यांसारख्या घटकांनी मिळून एक आव्हानात्मक वातावरण निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांविषयीची एक आकडेवारी सादर केली आहे, जी अत्यंत धक्कादायक आहे.