josaa
sakal
- रीना भुतडा, करिअर समुपदेशक
अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आयआयटी, एनआयटी आणि ट्रिपल आयटी संस्थामधील प्रवेश प्रक्रिया जॉइंट सीट अलोकेशन ॲथॉरिटी (JoSAA) द्वारे पार पडते. आयआयटी कानपूरने प्रकाशित केलेल्या १,२८२ पानी अहवालानुसार, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आयआयटी म्हणून ‘आयआयटी बॉम्बे’ला विद्यार्थ्यांची मोठी पसंती मिळाली आहे.