
वर्षातील शेवटच्या महिना डिसेंबर सुरु झाला आहे, या वर्षभरात तुमचं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण झालं नसेल तर निराश होऊ नका, कारण या महिन्यात अनेक नोकरीच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. अभ्यासासोबतच वेळोवेळी निघणा-या भरत्यांवर देखील नजर ठेवा. सरकारी नोकरीच्या डिसेंबरमधील टाॅप संधी सांगणार आहोत. पूर्ण यादी खाली पहा.