LinkedIn career Opportunities sakal
एज्युकेशन जॉब्स
LinkedIn AI Job Search: लिंक्डइनचा नवीन एआय-पॉवर्ड जॉब सर्च; मातृभाषेतून प्रोफेशनल्सना नवीन करिअर संधी मिळविण्याची सुविधा
Career Opportunities In Native Language: लिंक्डइन या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कच्या नवीन संशोधनानुसार, मुंबईतील दोन-तृतीयांश प्रोफेशनल्स म्हणतात की ते नवीन संधींचा फायदा घेण्यास उत्सुक आहेत.
LinkedIn Job Search 2025: लिंक्डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कच्या नवीन संशोधनानुसार, मुंबईतील दोन-तृतीयांश (७१ टक्के) प्रोफेशनल्स म्हणतात की ते नवीन संधींचा फायदा घेण्यास उत्सुक आहेत, पण कोणते रोजगार शीर्षक किंवा उद्योगांचा शोध घ्यावा हे माहित नाही.

