

LinkedIn Jobs On The Rise 2026
esakal
Top 10 In-Demand Jobs in Mumbai for 2026: मुंबई, जानेवारी २१, २०२६: भारतातील प्रोफेशनल्सनी परिवर्तनासाठी मोठ्या महत्त्वाकांक्षेसह नवीन वर्षामध्ये प्रवेश केला आहे. लिंक्डइनच्या नवीन संशोधनामधून निदर्शनास येते की, २०२६ मध्ये ७२ टक्के प्रोफेशनल्स नवीन पदाचा शोध घेत आहेत.