New Career Guidance Feature for Students
New Career Guidance Feature for Studentsesakal

Maharashtra 11th Admission Portal: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्राच्या अकरावी प्रवेश पोर्टलवर करिअर मार्गदर्शनाची नवी सुविधा सुरू

New Career Guidance Feature for Students: अकरावीमध्ये योग्य अभ्यासक्रम निवडणे सोपे जावं म्हणून महाराष्ट्र शिक्षण विभागाने ‘करिअर पाथ’ ही नवी सुविधा सुरू केली आहे. चला, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Published on

11th Admission Career Tips: महाराष्ट्रात अकरावीच्या प्रवेशासाठी यावर्षी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने एक महत्त्वाची नवी सुविधा सुरू केली आहे. यावेळी प्रथमच, विद्यार्थी ज्या पोर्टलवर अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करतात. त्याच पोर्टलवर ‘करिअर पाथ’ नावाचा एक विशेष विभाग जोडण्यात आला आहे. जो विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधी आणि त्यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक मार्गांविषयी सखोल माहिती देतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com