
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी महिलांना दरमहा १५०० ते ३००० असे टप्याटप्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु होती.