

Talathi Bharti 2026 Notification Out: MPSC Announces 5,707 Vacancies
eSakal
MPSC Talathi Bharti 2026: राज्यभरात लाखो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या परीक्षार्थी आणि उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून नेहमी चर्चेत असलेल्या तलाठी पदांची जाहीरात अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केली असून यात सुमारे 1 हजार 539 तलाठी पदांची भारती केली जाणार आहे.