विशेष : तयारी प्लेसमेंटची

कॅम्पस प्लेसमेंटच्या आधुनिक कुरुक्षेत्रात संवाद, विश्लेषण, उद्योगज्ञान आणि डिजिटल कौशल्यांची शस्त्रे; भगवद्‍गीतेच्या जीवनदर्शनातून करिअर रणांगण जिंकण्याचा मार्ग
Success in campus placements requires much more than academic excellence. Experts advise management students to develop communication, analytical thinking, digital literacy, networking, and personal branding skills to stand out in today's competitive job market.

Sakal

Updated on

डॉ. गौरव पेटकर

कॅम्पस भरतीचा काळ सुरू झाला आहे आणि मॅनेजमेंट विद्यार्थी करिअरच्या नव्या प्रवासाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. स्पर्धात्मक जॉब मार्केटमध्ये शैक्षणिक ज्ञान पुरेसे ठरत नाही. तांत्रिक, व्यावसायिक आणि व्यक्तिमत्त्वाधारित कौशल्ये असलेल्या उमेदवारांचा संस्था, कंपन्या शोध घेत आहेत. दोन्ही प्रकारची कौशल्ये आहेत, म्हणजेच तयारी, अनुकूलता आणि दीर्घकालीन प्रगतीची क्षमता दाखविणारे व्यक्तिमत्व. या प्रवासात योग्य संधीइतकेच कौशल्य प्राप्त करणेही महत्त्वाचे ठरते. विशेष म्हणजे, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील भगवद्‍गीतेतील संवाद आजच्या करिअरच्या रणांगणाशी अगदी सुसंगत असा शाश्वत जीवनदर्शन देतो. काही मूलभूत कौशल्ये प्रत्येक मॅनेजमेंट विद्यार्थ्याने आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यामुळे तो आपल्या प्लेसमेंटच्या टप्प्यावर आत्मविश्वासाने उभा राहू शकेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com