करिअर वेध : एमबीए : संधी आणि भविष्य....

वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक जगात नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य विकसित करून करिअरला नवी दिशा देणारा परिवर्तनशील अभ्यासक्रम म्हणून एमबीएची संधी आणि भविष्याचा वेध
MBA Admission 2026 in Maharashtra offers students opportunities to build leadership, management and business decision-making skills.

MBA Admission 2026 in Maharashtra offers students opportunities to build leadership, management and business decision-making skills.

Sakal

Updated on

डॉ. के. टी. जाधव, प्रवेश प्रमुख, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स, आकुर्डी, पुणे

आजचे व्यावसायिक जग वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, जागतिक स्पर्धा, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा, स्टार्टअप संस्कृती आणि शाश्वत विकास यांमुळे उद्योगांच्या कार्यपद्धतीत मोठे परिवर्तन घडत आहे. अशा परिस्थितीत केवळ पदवी किंवा तांत्रिक ज्ञान पुरेसे ठरत नाही. संस्थेचे प्रभावी व्यवस्थापन, योग्य निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, आर्थिक नियोजन, विपणन कौशल्य आणि मानवी संसाधनांचे व्यवस्थापन यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सर्व बाबींचे सखोल आणि व्यावहारिक शिक्षण देणारा अभ्यासक्रम म्हणजे एमबीए - मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com